बऱ्याच
दिवसांपासून डोक्यात घोळणारा 'लोभी' ट्रेक करायचा ऑगस्टमध्ये नक्की झाले. ब्लॉग, नेटवरील माहिती, मॅप वाचून सगळी माहिती मिळवली. ७ वेळा हा ट्रेक केलेल्या प्रसादला भेटून वाट
समजावून घेतली. सगळा प्लॅन तयार झाला, यावेळेस एकटेच जायचे ठरवले, पण एक-एक जण
जोडत जाऊन चार जण
झाले आणि परत सगळा सावळा गोंधळ सुरु झाला.
सह्याद्रिचे हे बेलागकडे नेहमीच मला खुणावतात, गगनाला भिडुनही धरणीशी नाते तोडू नये हेच शिकवतात सागर
Subscribe to:
Posts (Atom)